रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात लाखोचा जोरदार सभा घेऊन विरोधकांना धडकी भरवली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी जालना येथील माजी भारिप बहुजन महासंघ जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यासाठी बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाच लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला असून आवश्यकता भासल्यास वंचितांच्या लढ्यासाठी आणखी मदत करणार असे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष अकबर भाई इनामदार, रोहिदास गंगातीवरे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…