राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आज शेतातील पिकाला मोटार पंपाच्या साहाय्याने पाणी करून घरी परत जायला निघताच शेतात स्फोट झाल्याचा आवाज कानावर येताच शेतकरी साईनाथ मारोती फूलमारे यांनी शेताकडे धाव घेतली आणि शेतात चौफेर आगच आग बघून एकदम अस्ताव्यस्त झाले आणि महा वितरण च्या सहकार्यांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता महा वितरण चे कर्मचारी शेतात दाखल होऊन आगीवरती नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केला काही वेळात आग विझली आग लवकर विझल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…