भेट वस्तू देताना जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी उपस्थित
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पेंदाम यांच्या नवीन घराच्या वास्तूचे गृहप्रवेश करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरेश पेंदाम यांच्या नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रमात युवा ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी अहेरी तालुका पत्रकार संघांचे सचिव रमेश बामनकर, तालुका पत्रकार संघाचे तालुका संघटक तथा लोकमतचे पत्रकार उमेश पेंड्याला यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघांच्या वतीने सुरेश पेंदाम यांना गृहप्रवेश निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…