अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २२ मार्च:- सावनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सावनेर नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष श्री.मदनराव हिरामणजी उमाटे (महाजन) यांचे वयाच्या ७० वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार २१ मार्च ला निधन झाले.
त्यांच्या मागे मुलगा श्री.तुषार मदनरावजी उमाटे माजी नगरसेवक नगर पालिका सावनेर, विक्की मदनरावजी उमाटे, मुलगी, पत्नी, नातवंड, व भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार शुक्रवार २२ मार्च ला सकाळी ११ वा.श्री.राम गणेश गडकरी मोक्षधाम येथे करण्यात आला.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…