अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संस्कृती संवर्धन जन प्रतिष्ठान, मुंबई द्वारा नैतिक मूल्य शिक्षण या विषयावर परीक्षा संपूर्ण राज्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा हिंगणघाट मध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये हिंगणघाट शहरातील दहा शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये दहा शाळा मिळून 2600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये आगरकर विद्या भवन या शाळेंतील विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. आणि या परीक्षेत रोमा कांबळे, हिरण्य भगत, सिद्धी जांभूळकर, देवांश साळवे, आस्था बोरकर यांनी सुवर्ण पदक मिळविले. आणि त्या सोबत 104 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र संस्कृती संवर्धन जन प्रतिष्ठान देण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता कोचर फूड इंडस्ट्रीज चे संचालक अनुकूल कोचर, तर प्रमुख उपस्थिती संस्कृती संवर्धन जन प्रतिष्ठान चे जिल्हा सयोंजक शरद कोणपत्तीवार, आगरकर विद्या भवन चे प्राचार्य अशोक जोशी यांची होती.
कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रिया काजगे, सारिका मॅडम, नूतन मॅडम, दीपक सर, महेश सर, आफ्रिन मॅडम, मिनाक्षीताई जिडगेलवार मॅडम, पूनम मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…