प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सेलू तालुका काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष व चाणकी कोपरा येथील उपसरपंच अतुल पन्नासे यांनी शाळेतील शिक्षक का अभावी शिक्षणाची बिकट परिस्थती बदल यांनी शाळेत भेट दिली असता सात वर्ग असुण फक्त तिनंच शिक्षक आहे बिकट परिस्थती बघून अतुल पन्नासे यांनी शिक्षण अधिकारी यांनी हि परिस्थिती माहिती देऊण व सोशल मिडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली व उपसरपंच अतुल पन्नासे यांनी शिक्षण अधिकारी यांना चाणकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळेमधे मुलांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत असल्याने उपसरपंच अतुल पन्नासे व पालकर्वग याच्या पुढाकाराने चाणकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन महिन्यांत शिक्षणधिकारी यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.
उपसरपंच अतुल पन्नासे व पालकर्वग यांची प्रतिक्रिया चाणकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळेमधे 1 ते 7 वर्ग असून शिक्षक फक्त तीनच आहे सात वर्ग असुण तिनंच शिक्षक आहे बघा शाळेची परिस्थती कशी बिकट आहे. पालक लोक आपल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळेत पाठवता पण मुल शाळेत गेल्या नंतर त्यांना शिकविण्या करीता शिक्षक सुध्या नाही त्यामुळे विध्यार्थी नुसते गोंधळ घालत शिक्षण घेत आहे तरी शिक्षण अधिकारी यांनी हि परिस्थिती माहिती देऊण सोशल मिडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली व शिक्षण अधिकारी यांनी चाणकी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक बंडू कोहाड सर यांनी नियुक्ती करण्यात आली व शिक्षक बंडू कोहाड सर यांनी शिक्षक म्हणून पदभार स्वीकारले असता सेलू तालुका काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष व उपसरपंच अतुल पन्नासे शिक्षण समिती अध्यक्ष नितीन खैरकार सोमेश्वर ठाकरे सुभाष हेपट या सर्वांनी सरांचे अभिनंदन केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…