मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील देचली येथील मृतक युवक संजय विष्णू मुलकरी हे रोजचा सारखे सकाळी उठून ब्रश घेण्यासाठी गेले होते पायरीवर ठेऊन असलेले ब्रश घेण्याकरिता हात पुरवताच घराच्या भीतीला खालच्या बाजूला साप आहे म्हणून त्यांनी बघितले नसल्याने त्या सर्पाने चावा घेतला. सर्पाने चावा घेतला अशे कळताच आई व नातेवाईक जिमलगट्टा रुग्णालयात घेऊन घेले. डॉक्टराणी उपचाराला सुरुवात केली परंतु सापाचे विष संपूर्ण शरीरात पसरल्याने संजय तब्येत गंभीर असल्या कारणाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु अहेरी येथील रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरनी तपासणी करून संजयला मृत घोषित केले.
ही घटना समोर येताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना कार्यकर्त्यांकडून माहिती होताच आविसं व काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी ते शवविच्छेदन होत पर्यंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी मृतकाचे मृतदेह घरी नेण्यासाठी तसेच होणाऱ्या अत्तविधीसाठी आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले
यावेळी देचली ग्रामपंचायतचे सरपंच दिवाकर मडावी, सत्यम नीलम, आनंद जियाला, बशीर अहमद शेख, सलीम शेख, विनोद रामटेके, साई कुमरे, प्रमोद गोडसेलवारसह मृतकांचे आई वडील तसेच नातेवाईक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…