अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथि नुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमची अध्यक्षता मनोज वरघने यांनी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने आणि राजाभाऊ माडमवार याची प्रमुख उपस्थिति होती.
या प्रसंगी शहराचे व्यवसायी प्रसन्न बैद, ओम डालिया, शाकिल खान पठान, विस्मय पावड़े, राकेश चंदाराना, पूर्व नगर सेवक विट्ठल गुलघाने, इत्यादि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्विप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.
या वेळी शहरतील उद्दोजकाचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला आणि मान्यवरच्या हस्ते शहरा तील जूडो, मार्शल आर्ट, और अन्य खेळात राज्य तथा राष्ट्रीय स्तरवर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…