उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार परत एकदा समोर आला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
तेलारा तालुक्यातील रुग्ण प्रेमलाल जांडे या रुग्णाला पायाला जखम असल्यामुळे 25 मार्च 2024 रोजी सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. पायाला खूप मोठ्या जखमा असल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया होणे अत्यंत गरजेचे होते परंतु वॉर्ड नंबर 13 मधील डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला 27 मार्च 2024 रोजी कुठल्याही प्रकारचे उपचार न करता त्या रुग्णाला सुट्टी दिली.
वास्तविक पाहता त्या रुग्णाची तब्येत अत्यंत खालावली असून पायाला खूप मोठ मोठ्या जखमा झाल्या आहेत तरीही सर्वोउचार रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा गंभीर अवस्थेत त्या रुग्णाला सुट्टी सुट्टी देऊन निर्दयतेचा कळस गाठला आहे अशा निर्दयी व हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी रुग्णाच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…
परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…
शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे ला फासावर लटकवा.
राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय ठरले घाणीचे आगार, 100 खाटाचे रुग्णालय सांभाळायची लायकी नाही मग 400 कशाला?