हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बल्लारपूर येथील जवळच असलेल्या विसापूर रेल्वे रुळावर अनोळखी इसम झोपून कटलेला अवस्थेत दि. 4 मार्च रोजी दिसून आल्याने नागरिकांनी पोलीस स्टेशन ला कळविले पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतकला ताब्यात घेवून पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय ला शव गृहात ठेवण्यात आले आहे.
मृतकाचे वर्णन वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असून गहू वर्ण, उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, अंगात माळकट फिक्कट सिमेंट रंगाची गोल गळ्याची हाफ बायाची टी शर्ट व हिरव्या रंगाची पॅन्ट असे वर्णन आहे सदर इसमाची ओळख पटली नसून पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसिफरजा शेख, यांच्या मार्गदर्शना खालील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण तळी करीत आहेत
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली…
एक पाऊल तरुणाईचे,भविष्य घडविण्याकडे- चंद्रपाल चौकसे पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन…
गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात 11 नवीन शासकिय वैद्यकिय…