प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रीय महामार्ग 44 वर नागपुर हिंगणघाट रोड वर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने निष्काळजीपणे चारचाकी गाडी चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की यात दोन दुचाकीस्वाराला जागीच मृत्यू झाला. जितेश चंद्रमणी भगत हिंगणघाट व ऋषी रामचंद्र ताकसांडे मदनी असे मृतकाचे नाव आहे.
जितेश चंद्रमणी भगत व ऋषी रामचंद्र ताकसांडे दोघेही नागपूर वरून दुचाकी मोटर सायकल क्र. MH 32 AP 5525 या दुचाकीने नागपुर येथून मंडप डेकोरेशनचे सामन खरेदी करून येत असताना आरोपी कार क्र. MH 34 BF 8073 चा चालक नामे शुमभ देवराव आसवले रा. राजुरा रामपूर जिल्हा चंद्रपूर याने महामार्ग क्र. 284 मौजा बरबडी येथे त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन यातील मृतक १) जितेश चंद्रमणी भगत वय 35 वर्ष रा. भिमनगर वार्ड, हिंगणघाट २) ऋषी रामचंद्र ताकसांडे वय 36 वर्ष रा मदनी ता. जि. वर्धा यांचे दुचाकी मोटर सायकलला मागून जोरदार धडक दिली. यात या दोन मोटर सायकल स्वाराचा जागीच मृत्यूस कारणीभुत ठरला.
यातील फिर्यादी प्रदीप दौलतराव मस्के पो. अंमलदार ब. क्र. ३८ पोलीस स्टेशन, सिंदी (रेल्वे) यांचे तक्रारीवरुन पो. स्टे. सिंदी रेल्वे येथे अप. क १०४/२०२४ कलम २७९, ३०४ (अ) मा. द. वी सहकलम १८४ मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…