विठ्ठल ठोंबरे, शिर्डी /राहता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन श्रीरामपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच भीम जन्मोउत्सव निमित्ताने अनाथ आश्रमातील गरीब व गरजूवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी या सामाजिक उपक्रमात जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटणी, जिल्हा संघटक डॉ.संजय नवथर,श्रीरामपूर शहराध्यक्ष सतीश कुदळे, विधानसभा अध्यक्ष भास्कर सरोदे, आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…
परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…
शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे ला फासावर लटकवा.
राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय ठरले घाणीचे आगार, 100 खाटाचे रुग्णालय सांभाळायची लायकी नाही मग 400 कशाला?