युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
अमरावती:- जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथून एक खळबळनक घटना समोर आली आहे. एक मोबाईल मुळे अख्या कुटुंबाचे प्राण वाचले. चांदुर रेल्वे तहसील अंतर्गत येणाऱ्या कवठा कडू येथील ही घटना आहे चुकीने लागलेल्या मोबाईलचा अलार्म मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अन कुटुंबातील एक पाहुणे उठले त्याने घराची भिंत पडताना दिसली त्यानंतर त्यांनी सर्वांना बाहेर काढले काही वेळातच ही खुली पूर्ण ढासळली तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, सारंगधर शामराव लांजेवार व त्यांची पत्नी त्यांचे वास्तव्य असल्याने दोन खोल्याचे तीन मातीचे घर आहे लग्न झालेली सत्तावीस वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्याच्या मुलीसह त्यांच्याकडे आले होते मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले होते. दोन ते तीन दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घरांची भिंत आणि जीर्ण झाली होती. अशातच मध्यरात्री दीडच्या सुमारात जावई यांच्या मोबाईलच्या चुकीने लागलेल्या आलाराम वाजला व त्यांची झोप उडाली आलाराम बंद केल्यानंतर त्यांना दिसले की भिंत थोडी थोडी ढासळत आहे. त्यांनी सर्वांनी हाक दिली व घराबाहेर काढले यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटातच ते ज्या खोली झोपले होते. ती खोली पूर्णतः जमीनदोत झाली सुदैवाने कोणतीही जीव आणि झाली नाही मात्र त्यांचे घर पुर्णत उद्धवस्त झाले असल्याची माहिती तलाठ्यांना देण्यात आली व नंतर पंचनामा करण्यात आला.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…