मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गेली तीस वर्षे गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारिता करणारे न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे दिला जाणारा स्वर्गीय नानासाहेब वैराळे स्मृती आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांची पुरस्कारसाठी निवड झाल्याने अनेक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यातील अनेक विषयाना घेऊन त्यांनी 1995 पासून लोकसत्ता, ईटीवी, महाराष्ट्र टाइम्स आणि आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जगासमोर आणत पत्रकारितेच्या क्षेत्रात विधायक आणि सकारात्मक योगदान दिल्याबद्दल महेश तिवारी यांची आदर्श पत्रकारिता 2024 साठी निवड झाली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…