अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- १ मे जागतिक कामगार दिना निमित्त्य बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने असंघटीत मजूर मेळाव्याचे आयोजन आबासाहेब खेडकर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी कामगारांसाठी झटणारे सामाजिक क्षेत्रात व रुग्णसेवेत सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार (गौरव) करण्यात आला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अनुराधा ढिसाळे, उद्घाटक कल्पना सुर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा सहायक आयुक्त विठ्ठल देवकते, विजय परतवार, देविदास निकाळजे, प्रदिप वखारीया,शिवसेना जिल्हा अध्यक्ष अश्विन नवले, शाहिर वसंत मानवटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले. यावेळी शेकडो पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…