युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- उमरेड पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बहुजनाचे नेते माजी खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या वाढदिवसा निमित्त 57 लोकांनी रक्तदान करून व केक कापून वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवातिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे उमरेड शहर उपाध्यक्ष शरद आटे हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हर्षा भगत सचिव नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण बहुजन समाजाच्या विकास करायचा असेल तर सर्वांनी प्रकाश आंबेडकर यांचे हाथ मजबूत करून त्यांना साथ द्या. असे आव्हान करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वंचित बहुजन आघाडीचे कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे, संजय मनोहर, असता वासे, जितु नगराळे, वीरेंद्र मेश्राम, बादल दमके, मेजर सुधीर रामटेके, सरपंच सरिता वासे, ग्रामसेवक वर्षा धात्रक, संजय गायगोवाड, सुरेश नेवारे, डॉ. अनिल ढोणे, साईनाथ ब्लड बँक नागपूर, स्नेहा धनविजय, डॉ. अंकिता लांजेवार, शरद गायकवाड, सुरज गायकवाड, मनोज डांगे, रामभान शंभरकर, अभिलाष दमके, नितेश बोदले, प्रफुल लोखंडे, सुनिल रायपुरे, विजु मेश्राम, दिवाकर सुकदेवे सह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…