अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्र परिवार हिंगनघाटच्या वतीने अक्षय तृतीयाच्या पावन पर्वावर आणि महर्षि श्री परशुराम जयंती निमित्त शहरातील गरीब व गरजूंना चप्पल व दुपट्टाचे वितरण करण्यात आले.
समाजातील अनेक वृद्ध, महिला व लहान मुलांना उन्हापासून बचाव करण्यासाठी चप्पल व दुपट्टाची गरज असते. परंतु परिस्थिती अभावी ते या गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाही. अशा गरजूंना दिलासा देण्याकरिता नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक जलाराम मंदिर परिसरात चप्पल व दुपट्टयांचे वितरण हिंगणघाट बाजार समितीचे संचालक प्रफुल बाडे यांचे प्रमुख उपस्थितीत सदर सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमा वेळी अध्यक्ष महेश अग्रवाल, महेश दीक्षित, लक्ष्मण दहाके, दामोदर चंदनखेडे, शंकर वाकडे, अरुण पंडित, रामचंद्रजी खडगी, चंद्रकांत कामडी, उद्धव सिंग क्षत्रिय, पुखराज रांका, पराग मुड़े, दुर्गाप्रसाद यादव , नेताजी लाजुरकर, प्रा. किरण वैद्य, प्रा. शरद कुहीकर, सुहास घिनमीने, डॉ शरदजी मद्लवार, यशवंत गडवार, मनोज सिंघवी, सुभाष ललवानी, विपिन खींवसरा, रुपचंद हेमनानी, विजय मुथा, विजय खोबरागड़े, सुभाष कटारिया, रितेश पीपलवा , महेंद्र मुनोत, ताराचंद सिंघवी, सुनील अलोनी, लक्ष्मीकांत मेढे, निलेशजी भुतडा, उदय शेंडे, अमोल भुतडा, शुभांगी वैद्य, कंचन खींवसरा, अल्का रानपारा, किरणअग्रवाल व नारायण सेवा मित्र परिवारा चे सदस्य व पदाधिकारी सहभागी होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…