अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक भीषण अपघाताची दुःखद घटना घडली आहे. वरोरा येथील बाजारातून भाजीविक्री करून परत येत असताना एका मालवाहू मिनी ट्रकच्या झालेल्या अपघातात हिंगणघाट येथील संत चोखोबा वार्ड निवासी नितीन भगत या ४२ वर्षीय भाजी विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू झाला.
सदर अपघात काल दि.१२ रोजी रात्री दरम्यान झाला असून यात वाहनाचा चालक- मालक असलेला विलास जोडांगळे व अजय मातकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.
मृतक नितीन भगत हे विवाहीत असून त्याचेमागे पत्नी,मुलगा असा आप्त परिवार आहे. मृतक नितीन यांचे पार्थिवावर स्थानिक वेणा नदी मोक्षधामावर अंत्य संस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…
रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…