अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एसएससी (स्टेट बोर्ड) चा निकाल १०० टक्के लागला.
त्यामध्ये प्रथम क्रमांक – कु. राधा महावाडीवार – ९१% , द्वितीय क्रमांक- कु.श्रावणी तवले-८८% ,तृतीय क्रमांक- श्रेयस कपाले-८७ % याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक जिवतोडे, सचिव डॉ. प्रतिभा जीवतोडे संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) तसेच प्राचार्या वैशाली देशपांडे, ममता अग्रवाल, शिक्षक मंगला जोगी, चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे, पायल सूर्यवंशी, राजू बारापात्रे, वैशाली लांजेवार, पद्मा हिरतकर, सिमा परमाल, प्रज्ञा पाहुने, योगिता आसोले, प्रफुल नारनवरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…