अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:– शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पूर्व जिला अध्यक्ष बि. के. ऊर्फ बिसमिल्ला खाॅन पठान वर आपल्याच चुलत मुलाचा विनयभंग केलाचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे.
29 मे च्या रात्री 11. 30 वाजताच्या सुमारास हिंगनघाट शहर पुलिस स्टेशन मध्ये वडिलाने आपल्या चुलत मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आज स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित नसल्याचा दिसून येत आहे. समाजात अश्या प्रकारच्या घटनाची वाढती संख्या चिंताचा विषय होत आहे.
एक आठवडा पूर्वी अश्याच प्रकारची घटना हिंगणघाट तालुक्यातील दरोडा गांवच्या एक कलियुगी नराधम बापाने केली होती. त्या नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीचा वर अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना, हिंगणघाट शहर मध्ये नराधम बापाने ने आपल्या चुलत मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. बिसमिल्ला खाॅन निवासी निशानपुरा वार्ड, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बिसमिल्ला खाॅन हे भाजपा अल्पसंख्यक सेलचे पुर्व अध्यक्ष आणि फटाका व्यापारी अँसोशियनचे अध्यक्ष पद देखील सुशोभित केले आहे. त्यांना दोन पत्नी आहे. तिन वर्ष पूर्वी त्याने दुसरा विवाह केला होता. त्याच पत्नीच्या मुलीचा नराधम सावत्र बापाने विनय भंग केला. यावेळी मुलीच्या तक्रारी वरून आरोपी बापा विरुद्ध अप क्र 0717/24 भांदवी कलम 354, 354 A (1) (i), 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार 29 मे च्या रात्री 11 वाजताच्या सुमारास पिढीत विवाहीत मुलीने वडिलांच्या निशानपुरा स्थित घरातील एका खोलीतील लाइट आणि पंखा बंद करण्यास गेली होती. जिथे तिचा मुलगा खेळात होता. खोलीचे लाईट बंद केल्यानंतर वडिलांनी ने तिला मुलाचा हालचाल विचारले आणि याच दरम्यान आरोपी पिताने खोलीतील अंधाराचा फायदा घेऊन विनयभंग केला. त्यानंतर पिडीत विवाहितेने हिंगनघाट पुलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली की, पोलिसांनी प्रकरण दाखल करून पुढील तपास करीत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…