मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा : तालुक्यातील कोपरअल्ली येथील आदिवासी विद्यार्थी संघ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष आत्राम यांच्या मुलांचा नवस कार्यक्रम कोपरअल्ली येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाची निमंत्रण आत्राम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.
यावेळी अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आविस काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते कवडू चल्लावार, रवी झाडे, चौधरी साहेब, सुबल मंडल, नंदीभाऊ, नरेश गर्गम, विनोद रामटेकेसह समस्त आविसं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…