प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.18:- आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तान-तनावाचे वातावरणात जगण्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे प्रत्येकाला आजाराचा सामना करावा लागत आहे. न्यायालयीन अधिकारी व कर्मच्या-यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हिंदलैब्स संकलन केंद्राच्यावतीने न्यायालयीन अधिकारी व कर्मचा-यासाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनात विधी सेवा प्राधिकरण येथे घेण्यात आलेल्या रक्ततपासणी शिबिरात जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथील सर्व न्यायाधीश तसेच कर्मचारी व त्यांचे कुटूंबाची रक्त तपासणी करण्यात आली.
रक्त तपासणी शिबिरामध्ये प्रामुख्याने सीबीस, एचबीए 1 सी, कॅन्सर टयूमर मार्कर, सोल्यूबीलीटी टेस्ट, पीसीआर-एचसीव्ही, टीएफटी, डायबीटीज यासारख्या रक्त तपासणी करण्यात आल्या असून 292 कर्मचारी, अधिवक्ता, वकील व त्यांच्या कुंटूंबियांनी रक्त तपासणी शिबिरात सहभाग नोंदविला.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…