आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात अपंग आणि शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ् शिदे व जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट शहरात एकूण 976 अंपग व्यक्तिचि नोंद आहे त्यातील 500 अंपगाना राहण्यासाठी घर देखील उपलब्ध नसल्याने इतराच्या सहाय्याने राहण्याच्या केविलवाना प्रयत्न करताना दिसतात ऋतूमानच्या सततच्या बदला मूळे काही अंपग बांधवाना स्थाही निवरा नसल्यामुळे अनेकदा नैसर्गिक आपतीला सामोर जावे लागते त्यामुळे या अंपग बांधवाना शासनाकडून ठोस मदत करून त्यांना त्यांच्या हक्काच घर देणे गरजेच आहे. हिंगणघाट शहरात म्हाडा अंतर्गत छोटेखाने घरकूल उभारण्यात आले असून यातील काही घरकूल अंपगाना दिल्यास अंपग बांधवाचा राहण्याच्या प्रश्न कायम स्वरूपी सुटले तसेच अंपग बांधवाच्या उदरनिर्वाहा करीता शासनाकडून मिळत असलेले तुटपूजे पेंशन वाढवुन देणे हे देखील महागाईच्या काळात गरजेचे आहे त्याच शासनाच्या तिजोरीला ? पटका पडू नये म्हणून हिंगणघाट तालुकातील विविध खाजगी कंपन्याच्या सि. एस. आर फंड या करीता उपलब्ध करून देण्यात यावे अशे निवेदन उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत जिल्हाधिकारी वर्धा, मुख्यमंत्री एकनाथ् शिदे तसेच खासदार वर्धा यांच्या नावाने डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी पिन्टू कावळे, रामकृष्ण साहरे, सुरेन्द्र कुकसे, संदेश वैरागडे, आईया शेख, इसराईल साकिश खान पठाण, जावेद खान, सुनिल घगारे, चन्द्रकांत थुल, पवन अग्निहोत्री, वंदना भुरखडे, भुषण वादिले, गजानन भखाते, विजय पेरके, अविनाश कामडी, आकाश भुते, संदेश मानमुडे, भारती ढोले, वैभव कावळे, सुवर्णा आत्राम, सुजाता पाटिल, जितेन्द्र चापले, जिवन वानखेडे, निशा नैलोत्रा, साक्षी कांबळे, कविता साहारे, मंगला भजभूजे इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति होते.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…