युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची ठाणेगाव येथे बैठक संपन्न झाली. या मिटींगला विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे हे होते. तर विशेष प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भ अध्यक्ष यादोराव कानोलकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष दयाल कांबळे, उपाध्यक्ष नामदेव ठाकरे व रामचंद्रजी नाणेकर, प्रसिद्ध प्रमुख युवराजजी मेश्राम आणि काटोल तालुका अध्यक्ष नानाजी तायवाडे हे होते.
विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष यांनी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने आज पर्यंत कलावंतासाठी काय केले याविषयी त्यांनी प्रबोधनात्मक विचार मांडलेत. यावेळी विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका कारंजा जिल्हा वर्धा यांची तालुका कार्यकारणी सर्वानुमते तयार करण्यात आली . तालुका अध्यक्ष विलास नासरे. I उपाध्यक्ष दादाराव शिरसाट तालुका महिला अध्यक्ष नलिनी यशवंत नासरे,
तालुका सदस्य वैभव ठाकरे, मनोहर कुंभरे,
अशोक काळमेघ, सुनील अमझरे, बंडू अमझरे , सौ दुर्गाताई नासरे व इत्यादी कलावंतांची तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैभव डाखरे यांनी केले. या तालुका कार्यकारणीचे अभिनंदन विदर्भ संघटक अरुणभाऊ सहारे, विदर्भ महिला प्रतिनिधी संगीता भक्ते , जिल्हा सरचिटणीस अरुणभाऊ वाहने, पुरुषोत्तम निघोट, राजेश श्रीखंडे, शंकर श्रीखंडे, शाहीर सुनील मेश्राम, विजय कापसे, प्रभाकर निंबाळकर, किरण वानखेडे, युवराज हनवते, शंकरराव होले सुनंदा ठाकरे, इंदिराबाई बागडे, ताई लेकुरवाळे, दुर्गा यावलकर, जया काकडे, दीपक मेश्राम, चंद्रकला वाघमारे, बापूराव धनगरे यांनी अभिनंदन केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…