मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील प्रतिष्ठीत नागरीक पापय्या चौधरी यांची दुःख निधन झाला. या दुःखद निधनाची वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळेचा विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी संड्रा येथे जाऊन येथील मृत्यूक चौधरी परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले. आणि मृत्युकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी अजय कंकडालवार यांनी चौधरी परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, नरेंद्र गरगम, नारायण राऊत, रमेश धनुरकर, चीनाना सामेर, पोशालू धनुरकर, सत्यम चौधरी, संतोष राऊत, प्रमोद गोडशेलवार, हनमंतू चौधरी सह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…