विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- गरीब असहाय्य लोकांची अखंडपणे, मनोभावे सेवाशुश्रुषा करणाऱ्या मानवतावादी लोकांनी राजमुद्रा फॉउंडेशन सुरू केले. त्याचा उद्देश हा गरजू लोकांना योग्यवेळी योग्य ते सहाय्य मिळाले पाहिजे असा आहे.
आज दिनांक 30 जून 2024 रोजी सुमारे 4 वाजता लोकमत समाचार चे वार्ताहर आनंद भैय्या बिश्वास यांनी दूरध्वनी द्वारे राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार यांना संपर्क साधून एटापल्ली टोला येथे एक इसम काम करताना घरावरतून पडल्याचे सांगितले.
त्याच क्षणी राजमुद्रा फॉउंडेशनचे सचिव मनीष ढाली व अनिकेत मामीडवार लगेच त्यांची रुग्णवाहीका घेऊन घटनास्थळी जाऊन बघताच अपघाती इसम राकेश गोटा रा. एटापल्ली टोला ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील आहे त्याला जबर मार लागलं असल्याने लगेच ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे सोडून देण्यात आले व त्याची स्थिती थोडीफार ठीक होई पर्यंत अनिकेत मामीडवार व मनीष ढाली तिथे उपस्थित होते.
राजमुद्रा फॉउंडेशन पुढेही यांचा हातून अशेच कार्य घडत राहो अशी ग्रामीण वर्गाची इच्छा आहे. नागरिकांनी त्याच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…
क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी तीन दिवसाची केंद्र स्तरीय आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…