हिंगणघाट उपजिल्हा परिसरातील शासकीय जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय न उभारल्यास मोठे आंदोलन.

मल कन्स्ट्रक्शन ची खाजगी जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देताना अनेक संशयास्पद बाबी समोर आले आहेत, या जमिनीची मल कन्स्ट्रक्शन यांच्या नावे विक्री होण्यापूर्वीच शासनाला वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा देण्याचां प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
वेळा येथील खाजगी जमीन शासनाला हस्तांतरित करून मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केला. त्यांनी हिंगणघाट शहरातच उपलब्ध असलेल्या शासकीय भूखंडावरती प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे, जेणेकरून याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल असे विचार व्यक्त केले.

विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मागणी केल्याप्रमाणे मल कन्स्ट्रक्शन च्या झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी यावेळी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. या पत्र परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सुरेंद्र बोरकर, पदाधिकारी रागिनी शेंडे, गीता मेश्राम, शितल तिवारी इत्यादी महिलांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

52 mins ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

1 hour ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 hour ago

नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…

1 hour ago

पुण्यात आता बास या महिला हिंसाचारविरोधी नाटकाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैशाली गायकवाड, पुणे प्रतीनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मागील काही काळापासून "महिलांवरील वाढते…

1 hour ago