रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माववस्ती या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. त्या निमित्त नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक धोंडीराम आंबा नवल आणि प्रमुख पाहुणे म्हणून कैलास भालके व गावातील प्रतिष्ठित नागरिक नामदेव खरात आणि उपस्थित सर्व पालक वर्ग आणि गावकरी होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जयपाल भीमराव भालके यांची निवड केली असून त्यांचा सत्कार गावचे सरपंच सरपंच यांनी केला आणि उपाध्यक्ष राहुल वाघमारे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी केला. यावेळी विजय मुंढे, धमदीप भालके, सुधाकर भालके, नामदेव भालके, राणू मुंढे, प्रवीण आव्हाड, राहूल भालके, सुरेश मुंढे, मर्वती मुंढे, अजय भालके, योगेश भालके , अर्जुन भालके एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री पतंगे एच डी याणी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…