राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वॉर्ड अयोध्या नगर येथील श्री.श्यामरावजी दिवसे यांच्या १०० व्या तर श्री. गणपतराव मुंडे यांच्या ९५ व्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल यांची उपस्थिती होती.
जेष्ठ नागरीक श्यामरावजी दिवसे समाजसेवक असून त्यांनी अयोध्या नगर परीसरात झाडे लावून पूर्ण परिसर हिरवेगार केला आहे. त्यांनी हा समाजसेवेचा माध्यमातुन निसर्गाला दिलेला वेळ हा कधीही भरून काढता येणार नाही असे मनोगत प्रदेश सरचिटनिस अतुल वांदिले यांनी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, गणेश वैरागडे, गजू अंबरवेले, विनोद डांगरे, उल्हास माणुसमारे, प्रवीण पहाडे, आशिष बोबडे, मधुकर इंगोले, प्रविण वादाफळे, मारोती बोबडे, राजू दिवसे, बाळू मुडे, विजय धात्रक, अस्थिक पाल, हरिभाऊ बोकडे, कृष्णा सोनुले, हिमांशू पाल, समीर सावरकर, दिपक अंबरवेले, मधुकर चीपडे, श्रावण वासाड, विजय कुंभलकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…