मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली दि. १० जुलै:- नगर पंचायत एटापल्ली परिसरात भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडला. लायड मेटल कंपनी सुरजागड यांचेकडून सी.आर.एस. फंडातून एटापल्ली येथील विध्यार्थ्यांना आलापल्ली पर्यंत जण्या येण्या करीता सुलभ व्हावे या उद्देशाने एक ट्रॅव्हल व रूग्णालयात रूग्णांना आकस्मिक स्थितीत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने एक रुग्णवाहिका लोकांच्या सेवेकरिता देण्यात आली आहे.
ह्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून नगर पंचायत एटापल्लीच्या नगराध्यक्ष दिपयंती निजान पेंदाम होते व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कदम एस.डी.पी.ओ. एटापल्ली, श्री. गांगुर्डे तहसीलदार एटापल्ली, श्री. आंधळे गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, लायड मेटल कंपनी चे कार्यकारी संचालक श्री एस. व्ही. एन. सर, श्री के. सत्याराव एडवायजर लायड मेटल कंपनी, श्री अरुण रावत ए. व्ही. पी. एच. आर. लायड मेटल कंपनी, श्री एल. साई कुमार कारणे अफेअर लायड मेटल कंपनी, श्री बलराज सोमनानी प्रमुख लायड मेटल कंपनी व सर्व नगरसेवक सर्व कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, अभियंता, गावातील ग्रामस्थ विध्यार्थ्यांचे पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…
क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी तीन दिवसाची केंद्र स्तरीय आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…