श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आदित्य शिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. सदरील केंद्रामध्ये कृषी विषयक विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश बाबत व त्याच्या भविष्याच्या संधीबाबत तज्ञ प्राध्यापकाकडून नियमित मार्गदर्शन केलं जातं तसेच कृषि शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया दि. ४ जुलै २०२४ पासून सुरू असून अंतिम दि. १५ जुलै २०२४ आहे.
त्यामुळे सर्व बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अन्नतंत्र (बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी) आणि कृषि (बी.एस्सी. ऑनर्स. अग्री), (बी.टेक जैवतंत्रज्ञान) आणी पदवी शिक्षणासाठी प्रवेश(बी.टेक कृषी अभियांत्रिकी) घेण्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी संलग्न असलेल्या “अ” दर्जा प्राप्त आदित्य कृषि संलग्न महाविद्यालय बीड येथे ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरुन प्रवेशासाठीचा कोड नंबर फूड टेक 16176 आणि बी एस्सी.कृषि 11152, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय 19190 कृषी अभियांत्रिकी 15195 महाविद्यालय आहे.
तरी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना एक नंबरला या महाविद्यालयाचा कोड नंबर द्यावा सदरील सर्व कोर्सेस बाबत मार्गदर्शन आदित्य शिक्षण संस्थेमध्ये सुरू आहे. या संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी (MHT-CET) परिक्षा तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय प्रवेश परिक्षा जे.ई.ई. आणि एन.ई.ई.टी. (JEE & NEET) दिलेल्या आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आदित्य कृषि व संलग्न महाविद्यालय नाळवंडी नाका बीड, येथे त्वरित संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा. या महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आदित्य कॅम्पस बीड येथे यावे. याठिकाणी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सदरील सर्व अभ्यासक्रमासाठी पूर्ण माहिती देण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेवून नोकरीच्या १००% संधी असलेल्या या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा आणि प्रवेश घ्यावा असे महाविद्यालया तर्फे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क:- 9326707005. 9403607073
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…