श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी झाले आहेत या निवडणुकीत विजयी साठी प्रत्येकाला 23 जागांचा कोठा निश्चित करण्यात आला होता त्यांना 26 मते मिळाली त्यामुळे आता 2019 मधील पराभवानंतर त्या प्रथमच विधिमंडळात गेल्या आहेत.
राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने शुक्रवारी मतदान झाले दुपारी चार वाजेपर्यंत विधिमंडळात मतदान झाल्यानंतर त्याची मतमोजणी पाच वाजता सुरू झाली. विजयासाठी 23 मतांचा कोठा निश्चित करण्यात आला होता. भाजपने पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते यात पंकजा मुंडे प्रथम क्रमांकाच्या उमेदवार होत्या त्यांना 26 मते मिळाली कोटा पूर्ण झाल्यामुळे त्या विजयी झाल्या आहेत आता त्या विधान परिषद सदस्य म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र विधिमंडळात 2030 पर्यंत असणार आहेत बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक आणि भाजपमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…