मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पाहणी केली.
अहेरी तालुक्यात मागील पाच- सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे देवलमरी – मोदुमतूर्रा सह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर पूर्वग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व सतर्क राहण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम सह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…