अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर ५,२९,२१० /- रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त.

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी

दि. १९/०९/२०२२ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे अंमली पदार्थ विरोधी पथक १ पथकातील स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. स.नं. २८/१/१ निंबाळकर वस्ती, येवलेवाडी, कोंढवा, पुणे याठिकाणी एका बंदिस्त जागेत शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ पान मसाला गुटखा हा विक्रीसाठी साठवुन ठेवला असुन तो सर्व गाल आज तेथुन विक्री करीता हलविणार आहेत…
प्राप्त माहितीचे आधारे सदर ठिकाणी छापा टाकुन इसम नागे नेमाराम लच्छाराम प्रजापती, वय-३८ वर्षे, रा. फ्लॅट नं.४०६ दत्त विहार सोसायटी, येवलेवाडी, पुणे याचे ताब्यातुन ५.२९,२५०/- रु किचा गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ असा माल विक्रीसाठी ठेवलेला असताना मिळुन आल्याने, त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९४५ / २०२२ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) ब २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, गा. सहा पो आयुक्त, गुन्हे- १. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंगली पदार्थ विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, सहा पोलीस निरीक्षक. लक्ष्मण डेंगळे, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

16 hours ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago