पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी आक्रमण युवक संघटनेतर्फे दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालेच पाहिजेत, अण्णाभाऊ साठे यांचा नावाने संशोधन केंद्र सुरू करावे व अण्णाभाऊ साठे अमर रहे अशा प्रकारचे नारे जयघोष देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात आक्रमण युवक संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आक्रमण युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आक्रमण युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, जिल्हा संघटक प्रमुख विशाल बनसोड, जिल्हा संघटक प्रमुख रोशन ठवरे, जिल्हा संघटक प्रमुख दीक्षा चौरे, शहराध्यक्ष मुस्तुरी वारसी, जिल्हा सचिव सुरज पुरानिक, जिल्हा महासचिव अतिश संभरकर, जिल्हा संघटक प्रमुख धनराज हाडके, जिल्हा सचिव अजय गायकवाड, शहर सचिव आश्विन पाटील, सामजिक कार्यकर्त्या पंकज नाखले, रजनी गणवीर, शाक्षी मेश्राम इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…
*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भाजपाचे महामंत्री दिनेश वर्मा…