मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.०६:- आज मंगळवारला दुपारी 1.00 वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख श्रीकांत मीरापूरकर तथा हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख उत्तम आयवडे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, उपतालुका प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे, ज्येष्ठ शिवसैनिक सितारामजी भुते, नगरसेवक मनीष देवडे, सुनील आष्टीकर, पप्पू घवघवे, वाघोली सर्कल प्रमुख प्रफुल बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावर खड्ड्याच्या साम्राज्यामुळे बेशरमचे झाड लावूण हे आंदोलन घेण्यात आले.
हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावरील खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगणघाट या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्ड्यामुळे रस्त्यावर चालणारी दुचाकी, चार चाकी व इतर मोठे वाहने चालविण्यास अत्यंत त्रास होत आहे. बरेचसे अपघात सुद्धा या खड्ड्यामुळे होत आहे. तरी या प्रशासनाला जाग येत नाही. या राज्य महामार्गावरून विधान परिषदेचे व विधानसभेचे लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. तरी यांनी या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने हे आंदोलन केले.
या आंदोलनात खालील शिवसैनिक समीर महाकाळकर, देविदास बेले, सचिन झाडे, राहुल झाडे, अनुप सोनटक्के, गणेश तळवेकर ,अजय लाडेकर, नितीन भट, सुरज गुजरकर, लक्ष्मण घुसे, बबन हुलके, जानराव कापसे, आकाश बुचके, उमेश मंगरुडकर, प्रणय ईरखडे, बबनराव भट, बबनराव हुलके, भुजंगराव भट आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…