आजचा जागतिक आदिवासी दिन सर्व गावांमध्ये साजरा करावा: महेश मडावी अध्यक्ष
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दिनांक 9 आगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा जागतिक आदिवासी दिन जगात सर्वत्र साजरा करण्यात यावा अशी प्रतिक्रिया आदिवासी मंडळाचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य महेश मडावी यांनी दिली आहे.
आज या क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवच नाही तर समस्त गावकरी मंडळी एकत्र येऊन हा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दीन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावात मीरवणूक काढून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…