युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
वर्धा:- जिल्हातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या पुलगाव आगाराच्या बसच्या चालकाची धावत्या बसमध्ये अचानक प्रकृती बिघडली अशा तर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस थेट दुभाजकावर चढली ही घटना चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोल नाक्याजवळ सोमवारी घडली बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले पण बसचे मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पुलगाव आगारात दिनकर शंकर जामने कर वय पन्नास वर्षे हे चालक म्हणून कार्य करत आहेत ते सोमवारी एम एच 40 एक्यू 62 36 क्रमांकाची बस घेऊन पुलगावच्या बस स्थानकावर पोहोचले ते याच बसमध्ये प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले भरधाव बस टोल नाक्याजवळ आली असता दिनकर यांची प्रकृती अचानक बिघडली ते बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना वाहन थेट रस्त्यात दुभाज्यावर चढले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…