उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक;- दिनांक 10 ऑगस्ट रोजी शनिवार. ला सायंकाळी स्टेडियम शेजारी सिंहासन नगर सिडको नाशिक येथे मासिक खुले कवी संमेलन संपन्न झाले. कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा च्यावतीने मासिक खुले कवी संमेलनचे स्वागत अध्यक्षपदी डॉ. चिदानंद फाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी भाषणात म्हणाले कविता ही प्रतिभावंत असते. कवितेला आकार, अर्थ, आशय, विषय असावा लागतो म्हणजे कविता प्रतिभावंत होते. कविता ही मना मध्ये उचांबळून यावा लागते. ती प्रतिभा काही जणांचं प्राप्त होते. तेच प्रतिभावंत कवी होऊ शकतात. एखाद्या मूर्तिकार प्रमाणे कविता घडवावी लागते. अशा या खुले कवी संमेलन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे कवी रविकांत शार्दुल सर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी खुले कवी संमेलन आयोजित केले जात असते.
या कवी संमेलनात रमेश चौधरी, माणिकराव गोडसे, डॉ. अशोक पगारे, राजेंद्र देसले, मधुकर गिरी, वसंत चव्हाण, मोहन पाटील, अँड. सुकन्या महाले, ओम प्रकाश शर्मा, नगमा परविन अन्सारी, सुशीला पिंपरीकर, नर्गिस परवीन अन्सारी, सुभाष उमरकर, भाऊराव साळवे, सुहास टिपरे, डॉ.प्रशांत आंबरे, भूपाल देशमुख, समाधान खैरनार, शिरज शिरसाट,रेखा सोनवणे, मगनलाल बागमार, डॉ.शकुंतला चव्हाण, गोकुळ वाडेकर,अलका कुलकर्णी, योगेश जाधव, अण्णासाहेब बडाख, सुभाष शेलार याप्रसंगी कवी प्रेमिक नाशिक मधून नाशिकच्या आजूबाजूंनी मोठ्या संख्येने सहभाग करून पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कवी संमेलनात मोलाची भर देऊन या संमेलनात गाजलेले कवींनी कविता सादर केल्या. या खुले कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ अंजली भंडारी यांनी अतिशय उत्कृष्ट केले व सर्वांचे आभार मानून कवी शार्दुल सरांनी कवितेने संमेलनाची सांगता केली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…