हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा राजुरा कडून आयु.नी. मयुरी वानखेडे हीचा सत्कार करण्यात आला. मयुरी वानखेडे ह्या बामणवाडा ता. राजुरा येते राहत असून त्यांची पोलिस शिपाईपदी चंद्रपूर येथे नियुक्ती झाली तिच्या यशा बद्दल भारतीय बौद्ध महासभा राजुरा कडून मयुरी वानखेडे हीचा सत्कार करण्यात आला.
मयुरी वानखेडे याना स्वतः ताचे आई वडील नसताना आजी आजोबा कडे राहून तिने यांचे राजुरा तालुका चे नाव महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उंचावून यशोशिखर गाठले आपले शिक्षण पदवी पूर्ण करून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी घरीच व वाचनालय मध्ये जाऊन अभ्यास करून आपल्या प्रचंड मेहनत व जिद्दच्या बळावर तिने यश मिळविले तिच्या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका, शहर, ग्राम शाखा व राजुरा कडून यंग मेन्स बुदिष्ट वेल्फेअर असोसियान राजुरा कडून बुध्द भूमी राजुरा येथे मयुरी वानखेडे हीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तिच्या यशाबद्दल पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देवून मान्यवरांनी आपले मनोगत मधून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात धर्मुजी नगराळे अध्यक्ष, सुजाता लाटकर, मेघा बोरकर, तुळसाबाई खडसे, गौतम चौर इत्यादी भारतीय बौध्द महासभा राजुरा व यंग मेन्स बुदिष्ट वेल्फेअर असोसियान राजुरा, रामपूर, धोपटाला कॉलनी चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक उपासिका उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…