मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील शास्त्री वार्ड येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम स्वराज मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वराज मित्रपरिवार मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार समीर कुणावर माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, आशिष परबत, सुनील डोंगरे, पत्रकार मंगेश वनीकर, पत्रकार मुकेश चौधरी, पुंडलिक बकाने, अजय भोंग, धात्रक, तपेश चंदाराणा, शुभांगी डोंगरे, विलास अंबरवेले, पंकज देशपांडे, श्री. खडसे, मोहन गडाईत, राजाराम कावळे, हरिदास उरकूडकार, करनविलास तेलंग, दीपक धामसे, सुरज कानपिलेवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गहेरवार यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर यांनी संबोधन केले. यावेळी गरजूंना व्हीलचेअर देऊन यांच्या घरी जाऊन त्यांना उचलून व्हीलचेअर मध्ये बसून त्यांना किराणा किट देऊन गरजूंना मदत स्वराज मित्र परिवारातर्फे करण्यात आली.
या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य आशिष गायकवाड, धनंजय उमप, रुपेश धोटे, वैभव तडस, विनोद पोहनकर, अनिल दुर्वेकर, शेखर कूरटकार, राहुल पराते, गजानन कानकाटे, नाना पुंड, आकाश चौधरी, मुरली तुपट, किशोर कापकर, राजू निनावे, पल्लवी खुणकर, भारती पोहनकर, नीता गेडेकार सुलोचना किनाके, सौ. भटे, सौ. बोरकर इत्यादी लोकांनी सहयोग केला.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…