हनीशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- अनुसुचित जाती / जमाती आरक्षणात वर्गीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला, त्या निर्णयाच्या विरोधात समता सैनिक दल, नवीन आयाम देणारे स्मृतीशेष मार्शल विमल सूर्य चिमणकर, केंद्रिय संघटक मार्शल सुनिल सारीपुत्त, बल्लारपुर तालुक्याचे वतीने 21 ऑगस्ट रोजी दुपारी मागण्यांचे निवेदन तहसिलदार,बल्लारपुर यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात मार्शल डाॅ.भास्कर कांबळे नॅशनल थिंक टॅंक समता सैनिक दल, मार्शल तारचंद रायपुरे स्टेट प्रोग्रामर समता सैनिक दल, मार्शल धनराज पुणेकर संघटक समता सैनिक दल जिल्हा चंद्रपुर, मार्शल कृष्णमुर्ती रामटेके समता सैनिक दल बौध्दिक प्रमुख बल्लारपुर तालुका, मार्शल निवारण कांबळे विदर्भ संघटक समता सैनिक दल, मार्शल प्रणिकेत रायपुरे, संघटक समता सैनिक दल बल्लारपुर, मार्शल प्रदिप पुणेकर, मार्शल मनोहर कांबळे बल्लारपुर तालुका संरक्षक समता सैनिक दल, मार्शल स्वप्निल देवगडे, मार्शल सुवर्णा पाटील संघटिका समता सैनिक दल महिला विंग बल्लारपुर, मार्शल रंजना वाघमारे, मार्शल योगिता चिकाटे, मार्शल सुधा डांगे व मार्शल प्रामुख्याने उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…