अहेरी : काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिक सामान्य समस्या मोठ्याच ठरल्या आहेत.ना रोजगाराची संधी ना ही शेती अशा स्थितीत त्यांचे जीवनमान कठीण होत आहे.
अजयभाऊ कंकडालवार हे एक सामाजिक संवेदनशील नेतृत्व म्हणून सर्वदूर परिचित आहेत.अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत पल्ले अंतर्गत येत असलेल्या रापेल्ली येथील नविना प्रकाश मडावी ही( 17 )वर्षीय तरुणी स्वतःच्या घरात फाशी लावून आपले जीवन संपविले.
तिला शव विच्छेदन साठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.त्याच्या घरातील परिस्थिती हलाखिची असल्याची माहिती रापेल्ली येथील कार्यकर्त्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांना
कडळवताच तिथे उपस्थित कार्यकर्त्यांना पाठवून त्यांना शव नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करून देण्यात आली.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी ग्रामपंचायत उपसरपंच मरपल्ली,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच रापेल्ली येथील मृतक यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…