सिरोंचा तालुक्यातील अती दुर्गम आदिवासी भागातील रमेशगुडम गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महीला नेते भाग्यश्री आत्राम ( हलगेकर) यांनी भेट दिली आहे,
गावातील शेकडो नागरिक व महिला भाग्यश्री ताईंच्या स्वागत केली, आणि गावकऱ्यांची ताईंनी संवाद साधला आहे, गावकऱ्यांनी गावातील विविध समस्ये घेऊन भाग्यश्री ताईंच्या समोर मांडली आहे,
रस्ते, पाण्याची समस्या, नेटवर्क समस्या, सिंचन प्रकल्प विषय, गावात समाज मंदिर, विद्युत समस्या, असे अनेक समस्येवर संवाद साधला आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष – सागर मूलकला, रमेशगुडाम गावाचे सरपंच – कौशल्य आत्राम, उपसरपंच – सरिता कोलमला,
ज्येष्ठ कार्यकर्ते – विजय रंगूवार, चंटी सर, गणेश बोदानवार, MD शानु, गावातील शेकडो महीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…