समाजाला सहसा कमी पडू देणार नाही माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम

*संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य*

आलापल्ली____
मार्कडेश्वर मंदीर येथे पद्मशाली समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीत अहेरी इस्टेटचे राजे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज उपस्थित राहून बैठकीत समाजातील अनेक विषयांवर राजे सोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शब्द दिला की समाजाला कोणत्याही वेळी सहसा कमी पडू देणार नाही. मी समाजासोबत नेहमीचं कंबर खचनार व संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य करणार समाजानी संघटीत राहून समाजाचा विकासासाठी काम करावे. या बैठकीत समाजाचे अध्यक्ष सुरेश पसपुंनवार , उपाध्यक्ष मधुकर कोगावार ,सचिव दितेन्द्र ओडपल्लिवार, समस्या जलारापवार, व्यंकटेश इगावार , जगदिश जरापवार , निंतीन जजिरवार, रानी अडगपुवार, कलावती पसपुंनवार तसेच समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

24 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

1 day ago