रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- दि. 14 सप्टेंबर रोजी परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाली की, परतूर शहरातील काही शिकलकरी यांचे घरी मोठ्या प्रमाणात अवैध गावठी बंदूक आणि तलवारी आहेत अशी माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी अचानक छापा घालून आरोपी नामे 1) करतारसिंग उत्तमसिंग पटवा 2) सोन्या सिंग प्रेम सिंग ठाकूर दोन्ही रा. साई नगर शिकलकरी मोहला परतूर यांच्या घराची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून गावठी भर्मार बंदूक 05, धारदार तलवार – 03, कोयता/ सत्तुर 01, खंजिर 01, चाकु- 01, देशी दारू बोटल 09 अशाप्रकारे शास्त्र साठा मिळून आला आहे. असून दोन आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई अजयकमर बन्सल पोलिस अधीक्षक जालना, पियूष नोपानी अप्पर पोलिस अधीक्षक, दादाहरी चौरे उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांचे मार्गद्शनाखाली एम. टी. सुरवसे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर, सपोनि/ जाधव, स्फौ/ शिंदे, पोहेका/ रामदास फुपाते, पोका/ विजय जाधव , पॉका/गोविंद पवार, पोका / राम हाड़े, पोक/ नितीन बोंडारे, पोक/ दीपक आढे, पो का/ अचुत चव्हाण , पो का/ आंबादाश दांडगे, पो का/ भागवत खाड़े, पो का/ गोपानवाड, पो का/ सुनील पवार , पो का/ गजानन राठोड, पो का/ पवन धापसे, पोका/ वाघ, पो का/ गायकवांड म पो का/ कल्पना धड़े तसेच होम गार्ड काकडे, अखडे, जाधव, यांनी कारवाई केली आहे.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…
क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी तीन दिवसाची केंद्र स्तरीय आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…