सिंदी रेल्वे येथील शेकडो नागरिकांनी ५० किलोमीटर येऊन हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पार्टी जनसंपर्क कार्यालयात केला पक्ष प्रवेश. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला राष्ट्रवादीचा शेला. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादित पक्ष प्रवेश.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सिंदी रेल्वे येथील शेकडो लोकांनी राजू तळवेकर यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. गेल्या काही दिवसातील पक्षप्रवेश हे येणाऱ्या काळात जो बदल होणार आहे, त्या बदलाची नांदी आहे. त्यामुळे आपल्याला जोमाने काम करत नवनिर्माण घडवायचे आहे, सर्वसामान्य जनतेची स्वप्ने पूर्ण करायची आहेत, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
यावेळी भाजप पदाधिकारी बालु बाहे, मंगेश कातोरे, गणेश निखार, गोलू तळवेकर, जीवन हांडे, श्याम मांजरे, अजीम शहा, नितीन भांदककर, बापूरावजी जोडे, बाबा रघाटाटे, मधुभाऊ परखड, गणपत झाडे, नितेश धकाते, निखिल राऊत, बादल खरे, प्रज्वल कोपरकर, दादू बेलखोडे, शुभम ठाकूर, गोलू बोमले, संजय माने, रामा काळभांडे, अभिषेक पिणे, आशिष बोरकर, मयूर कातोरे, वैभव सोनटक्के, सागर वाघमारे, योगेश काळभांडे, ताराचंद कोपरकर, जीवन सोनटक्के, देवकाबाई, पिने, कुंदाबाई सोनटक्के, वंदना वाघमारे, सरला वाघाडे, शेवंताबाई बोरकर, जया वाघमारे, अनुसया बनसोड, शारदाबाई भट्ट, सुनंदाबाई वाघमारे, वैशाली भट्ट, नेहा गवळी, पायल सोनटक्के, खुशाल वाघाडे, वनिताबाई काळबांडे,गजानन घोडे, अमोल वरघणे, आशिष घोडे, रवींद्र घोडे, रुपेश टेम्बरे, राजेंद्र चंदनखेडे, शुभम भंडारे, गणेश निखुरे, उमेश जांभुळकर, धनश्याम खडसे, हरिदास घोडे, अमित कामडी, वैभव वरघणे, प्रकाश गंलाडे, मोरेश्वर वरघणे, माधव घोडे, संजय इंगळे, प्रेम गोड घोडघाटे, सुशील टेम्बरे, इशांत दांडेकर, प्रफुल काळे,नितेश धकाते, निखिल राऊत, बादल खरे, प्रफुल धोटे, प्रज्वल कोपरकर, सूरज कोकाटे, गोलू गोबळे, अब्दुल भाई, शुभम ठाकूर, दादू बेलखेडे, गोलू बेलखेडे, प्रमोद ढेगणे, मोहन मुते, हर्षल बडवाईक, सागर, झिलपे, किशोर कोपरकर, प्रशांत खानखुरे, पुर्देश शेंद्रे, आकाश वरघणे, कुणाल मदनकर आदींनी पक्ष पप्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेवजी गौळकार, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग, प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सिंदी शहराध्यक्ष गगांधर कलोडे,माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, शहराध्यक्ष बालु वानखेडे,राजू तळवेकर, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा मिना सोनटक्के, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, साहेबराव येडे, शोहेब शेख, सिंदी रेल्वे शहर सचिव धनराज झिलपे, युगल अवचट, जगदीश बोरकर, मंगल सोनटक्के, अतुल काळबांडे,बंटी बेंलखोडे, रवी राणा, जीवन सोनटक्के, दिनेश घोडमारे, सूरज वाघमारे, चेतन काळे यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…