* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन
.. श्रीकांत सुगरवार यांची मागणी*
*मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809*
अंकिसा – महामार्ग क्र 63 असरअली ते पतागुडम रस्ता राष्ट्रीय महामार्ग , (National Highway) मधे सामिल करुन या मार्गाचे नविन रस्ता व पुल बांधकाम मंजुर करण्या बाबत.मागणी निजामबाद ते जगदलपुर महामार्ग 63( तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड) तीन राष्ट्रांना जोडणारा मार्ग आहे . या मार्गावर 24 तास अवजड वाहनांची वर्दळ असते.
असरअली ते पातागुडम छत्तीसगड सीमा पर्यंत 26 कि . मी रस्ता पुर्ण पणे खड्डे ह़ोऊन रस्ता उध्वस्त झाले आहे आणि पावसाळ्यात रस्ता सोमनपल्ली नाल्याला इंद्रावती नदी च्या पुरा मुळे पावसाळ्यात अनेकदा हा रस्ता बंद होतो इथे उंच पुल बांधकाम करण्याची अती आवश्यक आहे. अनेक वाहतूक व रूग्णवाहीका दोन ते तीन दिवस जंगलात अडकून असतात . . यामुळे अनेक लोकांना
त्रास सहन करावा लागतो.
विषयावर गंभीरतेने विचार करून लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा या मार्गाचे नविन काम करने अतिशय आवश्यक आहे . तिन्ही राज्यातील जनता या रोड मुळे कंटाळले आहे. लवकरात लवकर निझामबाद ते जदलपुर national High way. बनवावे अशी येथील
श्रीकांत वसंतराव सुगरवार
सामाजिक कार्यकर्ता तिन्ही राज्यातील जनतेची मागणी आहे
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…