संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी दि.19:- लक्ष्मणराव जगगन्नाथ कुंदोजवर महाविद्यालय गोंडपिपरी येथे तालुका काँग्रेस कमेटी गोंडपिपरी तथा तालुका शहर काँग्रेस कमेटी, गोंडपिपरी मार्फत स्नेह मिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंच्यावर उपस्थित अध्यक्ष पदी राजुरा विधानसभाचे आमदार सुभाष धोटे, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश चौधरी, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी व अरुण धोटे माजी नगराध्यक्ष, राजुरा उपस्थित होते. यावेळी या मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राजुरा विधानसभाचे मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांच्या संयमी आणि ऊर्जावान भाषणाने संपूर्ण सभागृहातील कार्यकर्त्यां मध्ये चैतन्य निर्माण झाले व आगामी विधानसभा करिता कामाला लागा. पुढील विधानसभा कार्यकर्ताच्या ऊर्जा वाचक कामाने आपलीच होणार असा विश्वास दिला. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष आणि विचारधारेचा पक्ष असून, त्यावर विश्वास ठेवून आगामी विधानसभेच्या कामाला लागा. असा संदेश कार्यकर्त्यामध्ये दिला.
यावेळी आमदार सुभाष धोटे व इतर प्रमुख पाहुण्याच्या भाषणाने कार्यकर्ता मध्ये चैतन्य निर्माण झाली आणि सुभाष भाऊ यांच्या भाषणाने गोंडपिपरी तालुक्यात नवसंजीवनी मिळाली.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…
वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा येथून एक धक्कादायक…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…
*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…