उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हातकणंगले:- तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत च्या 15 वा वित्त आयोग फंडातून खूप वर्ष प्रलंबित असलेले सम्राट नगर येथील काँक्रीट रस्त्याचे काम आज मार्गी लागले. आज या रस्त्याचा कामाचे भूमिपूजन करण्यात आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सम्राट नगर येथील नागरिकांकडून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच भाग्यश्री कोळी, उपसरपंच अमोल बाणदार, सदर कामासाठी पाठपुरावा करणारे ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, रेखा डुम, कमल चोपडे , शरद पुजारी, मधुकर पोवार, सुधाकर पोवार, भारती अवघडे, कांचन जाधव, भारती तोडकर, मीनाक्षी रुकडे, आनंदा पाटील, रवी आडके,नाना मोठे, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व सागर कांबळे, धीरज जाधव, संदीप हासुरे, धीरज कांबळे, विल्यम कांबळे, अनिल यादव यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा येथून एक धक्कादायक…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…
*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध व्यवसायिक…